Bhau beej 2023 Special Rangoli Designs: भाऊबीज निमित्त घरासमोर काढा ही सोपी आणि झटपट रांगोळी, पाहा व्हिडिओ
भाऊबीजेनिमित्त रांगोळी डिझाईन काढून तुमच्या घर आकर्षकपणे सजवा आणि या दिवसाचा आनंद द्बिगुणित होऊन साजरा करा,
Bhau beej 2023 Special Rangoli Designs: दिवाळीत पाडव्यानंतर लगेच भाऊबीज सणाची लगबग सुरु होते. हा दिवस खास खास भाऊ आणि बहिणींसाठी असतो. या वर्षी 15 नोव्हेंबरला भाऊबीज हा सण असणार आहे. ऊबहिणीच्या नातात गोडवा आणण्यासाठी हा दिवस असतो. बहिणी आपल्या भावांची पूजा करतात आणि आशिर्वादरुपी भेटवस्तू देतो. या दिवशी घरातच्या समोर रांगोळी काढली जाते. घराला सजवले जाते. पाहुण्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढणे ही पंरापरा आहे. हिंदूच्या प्रत्येक सणाला विशेष रांगोळी दारासमोर काढली जाते.या वेळी सोप्या आणि आकर्षित रांगोळी घरासमोर काढा आणि घराची शोभा वाढवा.कार्तिक शुक्ल द्वितीयेचा दिवस हा भाऊबीज आहे. कुटुंबातील सर्वजण एकत्र येवून हा सण साजरा केला जातो.
Tags
Bhaubeej
Bhaubeej 2023
Bhaubeej 2023 Latest Rangoli Designs
Bhaubeej Rangoli Designs
Bhaubeej Special Simple Rangoli Designs
Border Rangoli Designs
Diwali 2023
Diwali Rangoli Designs
Easy Rangoli Designs
Happy Diwali
Simple Rangoli Designs
दिवाळी
भाऊबीज
भाऊबीज 2023
भाऊबीज रांगोळी डिझाईन
भाऊबीज स्पेशल रांगोळी
सोप्या रांगोळी डिझाईन
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement