Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी निमित्त विठूरायाचे मंदिर सजलं, पहा विठूमाऊलीच मनाला भावणार रुप

विठ्ठल रखुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे सकाळ पासून वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Ashadhi Ekadashi 2023:  आषाढी एकादशीच्या दिवसी विठ्ठल रखुमाईचं मंदिर सजल आहे. विठ्ठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. सकाळी पहाटेपासून विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येत गर्दी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  विठ्ठल रखुमाईची शासकिय पुजा संपन्न झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement