APJ Abdul Kalam's Inspiring Quotes: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार शेअर करत अर्पण करा आदरांजली
देशाचे 11 राष्ट्रपती राहिलेल्या कलाम यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आज (27 जुलै) स्मृतिदिन आहे. देशाचे 11 राष्ट्रपती राहिलेल्या कलाम यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आणि तितकाच विद्यार्थ्यांना, तरूणांना प्रेरणा देणारा आहे. 'मिसाईलमॅन' अशी ओळख असणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी नकारात्मकता, नैराश्य, अपयशाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग दाखवला आहे. मग आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचेच काही सकारात्मक विचार शेअर करून त्यांना आपली आदरांजली अर्पण करायला विसरू नका.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम विचार
Dr. Kalam Quotes | File Images
Dr. Kalam Quotes | File Images
Dr. Kalam Quotes | File Images
Dr. Kalam Quotes | File Images
Dr. Kalam Quotes | File Images
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Advertisement
Advertisement
Advertisement