Amruta Fadnavis Yoga Photos: 'एक चटाई बिछाकर...', आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृता फडणवीस यांच्या खास शुभेच्छा, शेअर केले फोटो

अमृता फडवणीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Amruta Fadnavis Yoga Photos

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. वेळोवेळी त्या आपल्या आयुष्यातील अनेक क्षण सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांसोबत शेअर करत असतात. आता अमृता फडवणीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्या योगा करताना दिसत आहेत. सोशल मिडियावर हे फोटोज शेअर करताना अमृता लिहितात, 'तुम्ही कितीही व्यस्त असाल, जगाच्या कोपऱ्यात कुठेही असाल, शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी फक्त एक चटई घालून योग करायला विसरू नका.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement