Chintamani Ganpati Chinchpokali: चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पडला पार, चिंतामणीचं पाहा देखणं रुप

चिंतामणीच्या या आगमन सोहळ्यात मोठी गर्दी झाली होती

Chinchpokli Chintamani (Photo Credit - Twitter)

दरवर्षीच राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळे भाविकांना गणेशउत्सावाचा पुरेसा आनंद घेता आला नव्हता. दरम्यान चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला. चिंतामणीच्या या आगमन सोहळ्यात मोठी गर्दी झाली होती. यक्षिणी देवीच्या दरबारातील मूर्ती यावेळेस साकारण्यात आली आहे.

पाहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now