ठाण्यात अवतरली अयोद्धा नगरी; Dhamankar Naka परिसरात गणेशोत्सवासाठी 120 फीट उंचीच्या राम मंदिराचा देखावा (View Pics)

ठाण्याच्या भिवंडी मध्ये धमणकर नाका परिसरामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता अयोद्धेच्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे

ठाण्याच्या भिवंडी मध्ये धमणकर नाका परिसरामध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता अयोद्धेच्या राम मंदिराची प्रतिकृती  साकारण्यात आली आहे. या देखाव्यामध्ये 120 फीट उंचीचं राम मंदिरं उभारण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement