Tukaram Beej 2025: आज तुकाराम बीज अर्थात जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा 376 वा सदेह वैकुंठ गमन सोहळा देहुमध्ये उत्साहात पार पडत आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी तुकाराम महाराजांच्या भक्तीत आकंठ बुडालेले दिसत आहेत. तुकाराम बीज (Tukaram Beej 2025) हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो. महाराष्ट्रातील वारकरी तुकाराम बीज मोठ्या उत्साहात साजरी करतात. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले होते.
आज तुकाराम बीज अर्थात जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा ३७६ वा सदेह वैकुंठ गमन सोहळा 🙏🏻 🚩
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग🙏🏻🚩
रामकृष्णहरी🙏🏻🚩 pic.twitter.com/MrREMYS2En
— Shantanu | शंतनु (@iamShantanu_D) March 16, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
