Congratulations Messages For 10th Pass Student: दहावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाने अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. विद्यार्थी mahahsscboard.in वर निकाल पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठीच्या पायऱ्या अधिकृत वेबसाइटवर दिल्या आहेत. निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत एकूण 93.83 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांवर सर्वत्र अभिनंदरपर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तुम्हालाही दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करायचे असल्यास तुम्ही खाली दिलेल्या SMS, Images, Wishes द्वारे त्यांना या यशासाठी खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Maharashtra 10th SSC Result 2023 Declared: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल जाहीर; 'mahresult.nic आणि ssc.mahresults.org.in वर पाहता येणार मार्क्स)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/SSC-Board-Exam-Wishes5.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/SSC-Board-Exam-Wishes4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/SSC-Board-Exam-Wishes1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/SSC-Board-Exam-Wishes3-1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/06/SSC-Board-Exam-Wishes2.jpg)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)