Anant Ambani and Radhika Merchant Wedding Date and Event Schedule: मुंबई च्या Jio World Convention Centre मध्ये पार पडणार अनंत-राधिका चा शाही विवाहसोहळा; पहा 12-14 जुलै दरम्यानच्या त्यांच्या लग्न विधींची आमंत्रण पत्रिका!
मुंबईच्या बीकेसीत Jio World Convention Centre मध्ये अनंत आणि राधिकाचं लग्न 12 जुलै दिवशी पार पडणार आहे.
नीता आणि मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील शेंडेफळ अनंत अंबानीचा विवाह सोहळा 12 जुलै दिवशी होणार आहे. या लग्न सोहळ्याची सध्या परदेशात दुसरी प्री वेडिंग पार्टी सुरू असताना आज (30 मे) त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. यामध्ये मुंबईच्या बीकेसीत Jio World Convention Centre मध्ये हे लग्न 12 जुलै दिवशी पार पडणार आहे. 12 जुलै दिवशी मुख्य लग्न सोहळा आणि 14 जुलै दिवशी रिसेप्शन पार पडणार आहे.या सोहळ्याला देखील देशा- परदेशातील मान्यवर हजर राहण्याची शक्यता आहे. Anant Ambani-Radhika Merchant 2nd Pre-Wedding Bash: इटली-फ्रान्स मध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग क्रुझ पार्टीचं 29 मे ते 1 जून दरम्यान 'असं' आहे नियोजन!
Anant Ambani and Radhika Merchant लग्नपत्रिका
Anant Ambani and Radhika’s Wedding to be held in Mumbai on 12th July at the Jio World Convention Centre in BKC. Wedding to be performed in accordance with the traditional Hindu Vedic way.
The main wedding ceremonies will start on Friday, 12th July with the auspicious Shubh… pic.twitter.com/YKnaAIAs7o
— ANI (@ANI) May 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 30, 2024 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

