Instagram Reels Craze Takes Another Life: धबधब्यावर रिल्स शूट करताना तरुण 150 फुट खोल दरीत पडला, राजस्थान येथील घटना (Watch video)

राजस्थान येथील भिलवाड परिसरातील धबधब्यावर काही तरुणांना रिल्स शूट करणं महागात पडले आहे. रिल्स शूट करताना, धरणातील पाण्याचा प्रवाहाने एक तरुण वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Instagram Reels Craze Takes Another Life: धबधब्यावर रिल्स शूट करताना तरुण 150 फुट खोल दरीत पडला, राजस्थान येथील घटना (Watch video)
Waterfall in Rajasthan’s PC TW

Instagram Reels Craze Takes Another Life:  राजस्थान येथील भिलवाड परिसरातील धबधब्यावर काही तरुणांना रिल्स शूट करणं महागात पडले आहे. रिल्स शूट करताना, धरणातील पाण्याचा प्रवाहाने एक तरुण वाहून गेल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धरणातील पाण्याचा प्रवाह खुप असल्याने एक तरुण वाहून गेला. या घटनेचा एकाने व्हिडिओ फोनमध्ये कैद केला. सर्व मित्र सहलीसाठी धबधब्यावर आले होते. त्यावेळी रिल्स शूट करण्यासाठी ते सर्वजण धबधब्याच्या मधोमध गेले त्यावेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला त्या पाण्यात एक तरुण वाहून गेला. त्यानंतर तो थेट १५० फुट खोल दरीत पडला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो वाचू शकला नाही.(हेही वाचा-    हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच, लाहौल-स्पितीमध्ये पुन्हा ढगफुटी, पूरसदृश परिस्थिती - VIDEO)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2024 10:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).