देशातील 9 राज्यात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संघर्षगाथा दाखवणाऱ्या संग्रहालयाचे काम सुरु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य

स्वातंत्र्याच्या महायज्ञात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांना पुरेसे स्थान मिळायला पाहिजे होते. देशातील 9 राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संघर्षगाथा दाखवणाऱ्या संग्रहालायचे काम सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi (Photo Credits-File Image)

स्वातंत्र्याच्या महायज्ञात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांना पुरेसे स्थान मिळायला पाहिजे होते. देशातील 9 राज्यांमध्ये आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांची संघर्षगाथा दाखवणाऱ्या संग्रहालायचे काम सुरु आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement