Women Fight Video: कर्नाटकात सरकारी बसमध्ये सीटसाठी महिलांची मारामारी,सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकात बसमध्ये सीटसाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Karnatak Viral Video

Women Fight Video: कर्नाटकात बसमध्ये सीटसाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून कंमेट देखील केल्या आहे. एका सीटसाठी दोन महिला गोंधळ घातल्याच दिसत आहे. राज्यात महिलांसाठी सरकारने अनेक मोफत सुविधा दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटकात सरकारी बसमधला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement