IPL Auction 2025 Live

The Kashmir File: विकिपीडियाने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाला काल्पनिक म्हटले, संतप्त दिग्दर्शकाने दिले चोख उत्तर

त्यामुळे इतक्या दिवसांनी हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असेही काहींनी सांगितले. या सगळ्यात आता विकिपीडियावरही या चित्रपटाविषयी लिहिण्यात आले आहे, जे पाहून विवेक अग्रीहोत्री भडकले असून त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे.

Vivek Agnihotri (File Image)

विवेक रंजन अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनाची कथा या चित्रपटात अतिशय बारकाईने दाखवण्यात आली होती, या चित्रपटावरून बराच वाद झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला मुस्लिमविरोधी म्हटले. त्यामुळे इतक्या दिवसांनी हा मुद्दा का उपस्थित केला जात आहे, असेही काहींनी सांगितले. या सगळ्यात आता विकिपीडियावरही या चित्रपटाविषयी लिहिण्यात आले आहे, जे पाहून विवेक अग्रीहोत्री भडकले असून त्यांनी यावर सडेतोड उत्तर दिले आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)