CJI NV Ramana Farewell: सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांना निरोप देताना ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे झाले भावून; Watch Video

सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या निरोप समारंभात ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे भावूक झाले. दवे म्हणाले की, सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आपले काम जिद्द आणि इच्छाशक्तीने पार पाडणारे.

Advocate Dushyant Dave became emotional (PC - Twitter)

CJI NV Ramana Farewell: भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा (NV Ramana) यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या निरोप समारंभात ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे भावूक झाले. दवे म्हणाले की, सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी आपले काम जिद्द आणि इच्छाशक्तीने पार पाडणारे.

आज सरन्यायाधीशांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या खटल्यांची सुनावणी थेट दाखवण्यात आली. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 5 महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल देणार होते. यामध्ये 'फ्रीबीज', 2007 ची गोरखपूर दंगल, कर्नाटक खाणकाम, राजस्थान मायनिंग लीजिंग आणि दिवाळखोरी प्रकरणाचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now