West Bengal Assembly Election 2021: निवडणूक आयोगाच्या बंदी विरोधात शिवसेनेचा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये प्रचारासाठी 24 तासांची बंदी आहे. या बंदीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीदरम्यान प्रचारबंदी लादली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ममता बॅनर्जी यांच्यावर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 मध्ये प्रचारासाठी 24 तासांची बंदी आहे. या बंदीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदी म्हणजे लोकशाहीच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. या हल्ल्याविरोधात आम्ही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UPSC Calendar 2026 Out: यूपीएससी पूर्व, मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement