Wall Collapsed In Delhi: दिल्लीतील देशबंधू कॉलेजच्या भिंतीची काही भाग कोसळला, अनेक कारचे नुकसान (Watch Video)
दिल्लीत देशबंधू कॉलेजच्या परिसरात अति पासवामुळे भिंत कोसळल्यामुळे अनेक कारचे नुकसान झाले आहे.
Wall collapsed In Delhi: काही दिवसांपासून देशात ही पावसाने चांगलीच हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. दिल्लीत अति पावसामुळे कारचे संपुर्ण नुकसान झाल्याचे घटना समोर आली आहे. कालकाजी परिसरात मुसळधार पावसात देशबंधू महाविद्यालयाच्या भिंतीचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतेही जीवीतहाणी झाली नाही अशी माहिती समोर आली आहे. PTI ने या घटनेचे थरारक चित्र पोस्ट केले आहे. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे अशी माहिती समोर आली आहे.
VIDEO | Several cars were damaged in Delhi's Kalkaji area after a portion of wall of Deshbandhu college collapsed amid heavy rains in the city. pic.twitter.com/fmBEwJdL3e
— Press Trust of India (@PTI_News) July 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2023 07:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

