Indian Coast Guard: तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पठानिया यांना 'गार्ड ऑफ ऑनर' प्रदान
पठानिया मूळचे हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) आहे. तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वीरेंद्र सिंग पठानिया यांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.
हेलिकॉप्टर पायलट वीरेंद्र सिंग पठानिया (Virender Singh Pathania) यांची भारतीय तटरक्षक दलाचे (Indian Coast Guard) नवीन महासंचालक (New Chief of Indian Coast Guard) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशाच्या 7 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या किनारपट्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पठानिया मूळचे हिमाचल प्रदेशचा (Himachal Pradesh) आहे. तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वीरेंद्र सिंग पठानिया यांना 'गार्ड ऑफ ऑनर' (Guard of Honour) प्रदान करण्यात आला.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Advertisement
Advertisement
Advertisement