Viral Video: सासू आणि जावई पडले प्रेमात, रंगेहात पकडल्यानंतर झाडाला बांधून तरुणाला मारहाण (Watch Video)

बिहारमधील जमुईमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या सासूशी प्रेम संबंध चालू असल्याचे प्रकार समोर आला आहे.

Viral Video

Viral Video: बिहारमधील जमुईमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या सासूशी प्रेम संबंध चालू असल्याचे प्रकार समोर आला आहे. सासूशी प्रेम संबंध असल्याचे जावयाला झाडाला बांधून मारहाण केल्याची व्हिडिओ समोर आला आहे. जावयाला सासू सोबत प्रेमसंबंध ठेवताना रंगेहात पकडल्याने स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. झाडाला बांधून झाडूने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील अस मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याला तीन मुलं असल्याची माहिती मिळत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement