Viral Video: बिहारमधील जमुईमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या सासूशी प्रेम संबंध चालू असल्याचे प्रकार समोर आला आहे. सासूशी प्रेम संबंध असल्याचे जावयाला झाडाला बांधून मारहाण केल्याची व्हिडिओ समोर आला आहे. जावयाला सासू सोबत प्रेमसंबंध ठेवताना रंगेहात पकडल्याने स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. झाडाला बांधून झाडूने मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुनील अस मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याला तीन मुलं असल्याची माहिती मिळत आहे.
Abusive and Violent content. Pls use earphones.
►In Jamui, Bihar villagers caught a Man and his Mother in Law in compromising situation. They tied the Damad with a tree and informed his wife about the same.
►Wife and her relatives assaulted the man whereas the so called Mother… pic.twitter.com/L2TS7ZlVeB
— NCMIndia Council For Men Affairs (@NCMIndiaa) December 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)