VIDEO: राम मंदिर परिसरात PM नरेंद्र मोदींनी कडून अमिताभ बच्चन यांचे स्वागत, पाहा व्हिडिओ

आज अयोध्यात प्रभू रामाचे राम मंदिराता विराजमान झाले आहे. संपुर्ण जगाने आज प्रभू रामाच्या जीवानाचा अभिषेक सोहळा पाहिला.

PM Modi Welcome To Amitabh Bacchan PC ANI

VIDEO: आज अयोध्यात प्रभू रामाचे राम मंदिराता विराजमान झाले आहे. संपुर्ण जगाने आज प्रभू  रामाच्या जीवानाचा अभिषेक सोहळा पाहिला. विधी पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशवासीयांना संबोधित केले. भाषण झाल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या परिसरात उपस्थित सुमारे 7000 मान्यवरांना अभिवादन केले आणि त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्री रामजन्मभूमी मंदिरात उपस्थित असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांचे दिलखुलासपणे स्वागत केले.हे सुंदर क्षण कॅमेरात कैद झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement