Varanasi Mass Suicide: एकाच कुटुंबातील 4 जणांनी गळफास लावून केली आत्महत्या, वाराणसीतील घटना
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातून वाराणसीत आलेल्या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली
Varanasi Mass Suicide: उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातून वाराणसीत आलेल्या एका जोडप्याने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. देवनाथपुरा येथील काशी कैलास भवनच्या खोलीत गुरुवारी सायंकाळी कुटुंबीयांचा मृतदेह नायलॉनच्या दोरीला तुळईच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यूपी पोलिसांसह आलेल्या फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाने घटनास्थळाचा तपास केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आंध्र प्रदेशातील हे कुटुंब आर्थिक परिस्थिती बिकड असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Four of a family from Andhra Pradesh found hanging in Varanasi dharamshala roomhttps://t.co/QjRf2O7DE6
— The Times Of India (@timesofindia) December 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2023 08:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

