Uttar Pradesh Video: शामली येथील नगरपरिषदेत दोन सदस्यांमध्ये फ्रि स्टाईल मारमारी, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शेअर केला व्हिडिओ
उत्तर प्रदेशातील शामली येथील नगरपरिषद सभेत सदस्यांची मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Uttar Pradesh Video: उत्तर प्रदेशातील शामली येथील नगरपरिषद सभेत सदस्यांची मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओला समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी राज्ययातील भारतीय जनता पक्षाची खिल्ली उडवली. शामली नगरपरिषदेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नगराध्यक्ष अरविंद सांगल आणि आमदार प्रसन्न चौधरी उपस्थित असताना गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. नगरपरिषदेतील चार कोटींच्या विकास प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या या बैठकीत काही वेळातच परिषदेच्या दोन सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि मारामारी झाली.
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
MI vs GT IPL 2025 Dream11 Prediction: शुभमन गिल की सूर्यकुमार यादव, कोणाला बनवाल कर्णधार? सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ निवडा
Met Gala 2025 Livestream In India: यंदाच्या मेट गालामध्ये प्रथमच Shah Rukh Khan, Diljit Dosanjh ची उपस्थिती; जाणून घ्या भारतात कधी व कुठे पहाल या जगातील प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटचे थेट प्रक्षेपण
Advertisement
Advertisement
Advertisement