Uttar Pradesh: उन्नावमध्ये जोडप्याला बांधून बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ, पोलिस चौकशी सुरु
उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी जोडप्याला एकत्र बांधून दोघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावकऱ्यांनी जोडप्याला एकत्र बांधून दोघांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गावकऱ्यांनी दोघांनाही एकमेकांना बांधले आहे आणि त्यांना जमिनीवर झोपवून मारहाण केली जात आहे. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेत घटनेचा तपास सुरू केला आहे.
पाहा व्हिडीओ:
#उन्नाव तालिबानी सजा का वीडियो हुआ वायरल,प्रेमिका से मिलने गए प्रेमी को ग्रामीणों ने बंधक बनाया,प्रेमी - प्रेमिका को एक साथ कपड़े से बांधकर, जमकर पीटा,बरासगवर थाना क्षेत्र के मलुहाखेड़ा गांव का बताया जा रहा वायरल वीडियो pic.twitter.com/lmfVgCfeDn
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) March 10, 2023
पाहा व्हिडीओ:
थाना बारासगवर क्षेत्रांतर्गत ग्राम मल्हुवा में युवक व महिला के साथ महिला के परिजनों द्वारा की गई मारपीट की घटना के संदर्भ में क्षेत्राधिकारी बीघापुर द्वारा दी गई बाइट । pic.twitter.com/7vKr0U2Fev
— UNNAO POLICE (@unnaopolice) March 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2023 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

