Uttar Pradesh Shocker: उत्तरप्रदेशातील खासगी वसतिगृहात बलात्कार करून महिलेची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका खासगी वसतीगृहात केअर टेकर असणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्यानंतर चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एका खासगी वसतीगृहात केअर टेकर असणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्यानंतर चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेचा मृत्यू मासिक पाळी अतिस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केले असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now