Uttar Pradesh Crime: 17 वर्षाच्या तरुणीची भरदिवसा गोळी घालून हत्या,आरोपी फरार, मेरठ येथील घटना
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका बाजारपेठात एका 17 वर्षीय तरुणीची गोळी घालून हत्या केल्याचची धक्कादायतक माहिती समोर आली आहे.
Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका बाजारपेठात एका 17 वर्षीय तरुणीची गोळी घालून हत्या केल्याचची धक्कादायतक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. उस्मान मलिक अशी आरोपीचे नाव आहे. मुलीचे आरोपींसोबत पूर्वी संबंध होते. मुलगी दुकानात जात असताना तीच्यावर गोळ्या झाडल्या. एक तर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याचे समोर येत आहे. सोफिया असं मृत तरुणीचे नाव आहे. गोळी लागताच सोफिया जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळली. दरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस या घटनेचा आणखी तपास करत आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दवाई लेने जा रही युवती को गोली से उड़ाया..
UP : मेरठ के फलावदा क़स्बे के मोहल्ला बंजारान में सोमवार की सुबह दवाई लेने जा रही युवती सोफ़िया की क़स्बे के ही दबंग युवक फरहान पुत्र उस्मान ने तमंचे से गोली मारकर हत्या कर दी। सूचना पर पहुँची पुलिस ने आरोपियों को पकड़ने का प्रयास किया… pic.twitter.com/GJaNYtxXUF
— TRUE STORY (@TrueStoryUP) January 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2024 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

