UP Fighting Video: ग्रेटर नोएडामध्ये कार थांबवल्याबद्दल टोल प्लाझा कर्मचाऱ्यांवर हल्ला, मारहाणाची व्हिडिओ समोर

हा वाद टोकाला गेल्याने थेट त्यांच्यात हाणामारी झाली.

Viral Video Greater Noida

UP Fighting Video:  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टोल नाका कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये टोल न भरल्या बद्दल वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने थेट त्यांच्यात हाणामारी झाली. टोल नाक्याजवळ असलेल्या सीसीटीव्हीत हे फुटेज कैद झाले. सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्यांच्याजवळ असलेली बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. टोलपासून वाचण्यासाठी त्यांनी टोल बूथच्या उपकरणांचेही नुकसान केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)