UP Road Accident Video: गाझियाबादमध्ये पनीर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, एक ठार, दोन जखमी
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
UP Road Accident Video: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी पनीरने भरलेल्या ट्रकचा भीषण घात झाला आहे. ट्रक गाझियाबादमध्ये आल्यावर अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहे. जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघात झाल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्यावर ट्रक मधील पनीर सर्वत्र विखुरले आहे. अपघातानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतला. अपघात कशा झाला हे अद्याप समजू शकले नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement