UP Shocker: : गाझियाबादमध्ये क्रूरतेची हद्यपार; रस्त्यात झोपलेल्या कुत्र्याला कार चालकाने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

एका कार चालकाने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याला चिरडले आहे.

Car Driver crash Dog video

UP Shocker: उत्तर प्रदेशाती गाझियाबाद मध्ये मानवतेला लाजवेल अशी घटना घडली आहे. एका कार चालकाने रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्याला चिरडले आहे. या घटनेचा व्हिडिओ जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रुरतेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी कंमेट केले आहे. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. या घटनेनंतर कार चालक फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस आरोपीच्या शोधात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)