UP Encounter: मथरेत पोलिसांच्या चकमकीत दरोडेखोर जखमी, एकाला अटक

मथुरेत पोलिस आणि चोरांच्यात झालेल्या चकमकीत एक दरोडेखोर जखमी झाला असून त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

UP Encounter

UP Encounter: मथुरेत पोलिस आणि चोरांच्यात झालेल्या चकमकीत एक दरोडेखोर जखमी झाला असून त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. मथुरेतील एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल गोस्वामी नावाचा चोरटा या चकमकीत जखमी झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पायात गोळी लागली होती. त्याचा साथीदार मनीष याला अटक करण्यात आली आहे. चेन स्नॅचिंगच्या प्रयत्नानंतर ते पळून जात होते. त्याच्यावर 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement