Leopard Dies: पकडण्यात आलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा Video व्हायरल
उत्तर प्रदेशातील संभळमध्ये एका बिबट्याला पकडण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Leopard Dies: उत्तर प्रदेशातील संभळमध्ये एका बिबट्याला पकडण्याच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी जीएसपी अनूज चौधरी जखमी झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना रसुलपूर धात्रा गावात घडली. जेव्हा एक बिबट्या घरात घुसला होता. घरातील लोकांनी वेळेवर स्व:ताचे प्राण वाचवले आणि माहिती वन विभागांना दिली होती. बचावकार्य सुरु असताना बिबट्याने एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला. दरम्यान ते जखमी झाले होते. बिबट्याला पकडण्यात आले तेव्हा छोटा पंलग ्त्याचा अंगावर टाकण्यात आणि काही अधिकारी त्याच्यावर जोर देऊन उभे राहिले. दरम्यान बिबट्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement