Fact Check: प्रधानमंत्री मानधन योजनेंतर्गत, केंद्र सरकार 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 1800 रुपये देत, व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन फॉर्म भरल्यावर, प्रधानमंत्री मानधन योजनेंतर्गत, केंद्र सरकार 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 1800 रुपये देत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Fact Check (PC - Twitter)

सध्या सोशल मीडियावर ऑनलाइन फॉर्म भरल्यावर, प्रधानमंत्री मानधन योजनेंतर्गत, केंद्र सरकार 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना दरमहा 1800 रुपये देत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र PIB ने हा दावा खोटो असल्याचं सांगितलं आहे. ही पेन्शन योजना आहे. लाभार्थींना वयाच्या 60 वर्षानंतरच पेन्शन मिळेल, असं PIB ने स्पष्ट केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)