Karnataka Under-Construction Building Collapse: बेंगळुरू येथे बांधकामाधीन इमारत कोसळली, दोन कामगारांचा मृत्यू
कर्नाटकातील बेंगळूरु येथील अणेकल भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली आहे.
Karnataka Under-Construction Building Collapse: कर्नाटकातील बेंगळूरु येथील अणेकल भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर सहा कामगार जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखळ झाले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
#WATCH | Karnataka: Two labourers died and 6 injured after an under-construction building collapsed in the Anekal area, Bengaluru pic.twitter.com/cVe6ppe7ac
— ANI (@ANI) January 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2024 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

