Bihar Under Construction Bridge Part Collapse : बिहारमध्ये कोसी नदीवरील पूल दुर्घटनेत एका मजूराचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता
कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पूलाचा काही भाग शुक्रवारी सकाळी कोसळला. या दुर्घटनेत एका मजूराचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण अडकल्याची माहिती आहे.
Bihar Under Construction Bridge Part Collapse : देशातील सर्वात लांब पूल बिहारच्या कोसी नदीवर (Kosi River) बांधला जात आहे, मात्र, सकाळी दुर्घटना घडली आणि पूलाचा काही भाग अचानक कोसळला. आता या अघटनेत मोठी माहितीसमोर आली आहे. या दुर्घटनेत एका मजूराचा मृत्यू (laborer die) झाला आहे. आठ जण जखमी (laborer Injured) झाले आहेत. तर, अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अडकलेल्यांचा आकडा ४० च्या वर असल्याची शक्यता आहे. (हेही वाचा : British Airways Cabin Crew Racist Video : ब्रिटिश एअरवेजच्या दोन केबिन क्रू महिला सदस्यांनी चिनी प्रवाशांची उडवली खिल्ली; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली (Watch Video))
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement