Gujarat Accident: रस्त्यावरील खड्ड्यामुळे खडीने भरलेला डंपर उलटला, दोघींचा डंपरखाली दबून मृत्यू; गुजरातमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

अपघाताचा सीसीटीव्ही (CCTV) समोर आल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Road Accident

Gujarat Accident: गुजरातमध्ये खडीने भरलेला डंपर अचानक उलटल्याने दोन मुलींचा मृत्यू (Girl Died)झाल्याची घटना घडली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही (CCTV) समोर आल्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. झी 24 कलक या वृत्त वाहिनीवर दाखवलेल्या वृत्तानुसार रस्त्यावरील खड्ड्यांमुळे डंपर उलटल्याचे दिसत आहे. (हेही वाचा:Delhi Fire : दिल्लीत अग्नीतांडव! आय 7 चौधरी हॉस्पीटलमध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल )

पोस्ट पाहा- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)