Delhi Fire : दिल्लीत अग्नीतांडव! आय 7 चौधरी हॉस्पीटलमध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
दक्षिण दिल्लीतील आय 7 चौधरी आय सेंटरला आग लागली. आग ( Fire)इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
Delhi Fire : दिल्लीतील लाजपत नगरमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. दक्षिण दिल्लीतील आय 7 चौधरी आय सेंटरला ( Eye 7 Chaudhary Eye Center )आग लागली. आग ( Fire)इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, आगीने धुराचे लोट दूरपर्यंत पसरले होते. आगीचे नेमके कारण समूजू शकलेले नाही. त्याशिवाय, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा:Live Firing In Swimming Pool: पूर्ववैमनस्यातून डोक्यात गोळी झाडून एकाची हत्या; आरोपी फरार, उत्तर प्रदेश मधील घटना (Watch Video) )
पोस्ट पाहा-
#WATCH | Delhi: Fire broke out at Eye7 Chaudhary Eye Centre in South Delhi's Lajpat Nagar. 16 fire tenders at the spot. Firefighting operation underway. https://t.co/feRCIDBTsk pic.twitter.com/UP5xDrOdCg
— ANI (@ANI) June 5, 2024
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 01:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

