Goa Election 2022: तृणमूल काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राज्यसभा सदस्यांनाही तिकीट
फातोर्डा विधानसभा मतदारसंघातून राज्यसभा सदस्य लुइझिन्हो फालेरो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई सध्या या जागेवरून आमदार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने मंगळवारी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. फातोर्डा विधानसभा मतदारसंघातून राज्यसभा सदस्य लुइझिन्हो फालेरो यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई सध्या या जागेवरून आमदार आहेत.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
Advertisement
Advertisement
Advertisement