Tokyo Olympics 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी सांगितले की, सर्व टोकियोला जाणाऱ्या अॅथलीट्सचा प्रेरणादायक जीवन प्रवास आहे आणि आगामी स्पर्धेसाठी प्रस्थान होण्यापूर्वी ते त्यांच्याशी संवाद साधण्यास उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदी मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) जाणाऱ्या भारतीय खेळाडूंसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
At 5 PM this evening, I look forward to interacting with our athletes who would be representing India at @Tokyo2020. Each of them has an inspiring life journey and I am sure what they would share would interest you all. Do watch the interaction. #Cheer4India
— Narendra Modi (@narendramodi) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)