Tiger Attacked On Farmer: उत्तर प्रदेशातील दक्षिण खेरी वनविभागात वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला; गेल्या 3 आठवड्यातील सहावी घटना
मोहम्मदी वन परिक्षेत्रापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या बोझवा गावात पीडित अयोध्या प्रसाद हा त्याच्या उसाच्या शेतात काम करत होता. रविवारी वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली.
Tiger Attacked On Farmer: उत्तर प्रदेशातील दक्षिण खेरी वन विभागात वाघाच्या हल्ल्यात 45 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांतील अशा प्रकारची ही सहावी घटना आहे. मोहम्मदी वन परिक्षेत्रापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या बोझवा गावात पीडित अयोध्या प्रसाद हा त्याच्या उसाच्या शेतात काम करत होता. रविवारी वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी त्याला वाचवले आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा - Tiger Kills Man in Chandrapur: नागभीड वन परिक्षेत्रातील पान्होडी गावात 65 वर्षीय व्यक्तीवर वाघाचा हल्ला; विद्रुप अवस्थेत सापडला मृतदेह)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement