Threat Call To Mumbai Police: '२६/११ सारख्या हल्ल्यासाठी तयार राहा' मुंबई पोलिसांना धमकीचा फोन, पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या निशाण्यावर!
मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. माध्यमासमोर मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात पुढील चौकशी करण्यात येणार आहे. फोन करणाऱ्यावर पोलीसांना तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना दिवसेंदिवस धमकीचे फोन येत राहतात. आज देखील मुंबई पोलीसांना धमकीचा फोन आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी सरकार निशाण्यावर असल्याची धमकी देणारा संदेश मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहण्याची धमकीही आरोपींनी दिली. मुंबई पोलीसांनी आयपीसीच्या कलम509 (2) अन्वये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | Mumbai's traffic control room receives threat message, threatening that UP CM Yogi Adityanath & PM Modi govt are on target. The accused also threatened to be ready for a 26/11 like terrorist attack. A case under section 509 (2) of the IPC has been registered against…
— ANI (@ANI) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

