Covid19: WHO ने कोरोनाच्या उपचारासाठी दोन औषधांची केली शिफारस, रुग्णांना मिळणार तात्काळ आराम

WHO च्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वात मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधांचा वापर करण्याची शिफारस देखील केली आहे

COVID-19 new variant. Image used for representational purpose only. (Photo Credits: Pixabay)

WHO च्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वात मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधांचा वापर करण्याची शिफारस देखील केली आहे, जसे की सोट्रोविमॅब आणि कॅसिरिविमाब/इमदाविमाब, ज्याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारात केला जाऊ शकतो, परंतु ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे त्यांनाच सर्वाधिक धोका असतो.

Tweet

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)