Punjab Election Result 2022: पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा, नवज्योत सिंह सिद्धू याच्यांकडून 'आप'चे अभिनंदन

काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट करुन आपचे अभिनंदन केले आहे. तसेच "जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे.... पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा असेही त्यांनी सांगितले आहे.

Navjot Singh Sidhu (Photo Credit - Twitter)

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. या वरुन आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंह सिद्धू यांनी ट्विट करुन आपचे अभिनंदन केले आहे. तसेच "जनतेचा आवाज हा देवाचा आवाज आहे.... पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा असेही त्यांनी सांगितले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement