India Lockdown Fact Check: YouTube वर लाॅकडाऊन बाबतीत व्हायरल होणाऱ्या बातम्या खोट्या, केंद्र सरकारने दिली माहिती
भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असुन पुर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. पण या संदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे निश्चित झाले आहे.
कोरोना (Covid-19) आणि त्याचे नवीन प्रकार Omicron variant भारतात वेगाने पसरत आहेत. तसेच रुग्णाची संख्याही वेगाने वाढत आहे. दरम्यान, युट्युब वर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे की भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असुन पुर्ण लाॅकडाऊन करण्यात येणार आहे. पण या संदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे निश्चित झाले आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement