Heart Attacks In Gym: जिममध्ये कसरत करताना अचानक होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित
गोरखपूरचे भाजप (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी सांगितले की, अलिकडच्या काही महिन्यांत जिममध्ये वर्कआऊट करताना बॉलीवूडमधील त्यांच्या काही मित्रांसह अनेक लोक विशेषतः तरुणांचा मृत्यू झाला आहे.
जिममध्ये कसरत करताना अचानक होणाऱ्या मृत्यूंच्या वाढीचा मुद्दा आज शून्य प्रहरात लोकसभेत उपस्थित करण्यात आला. गोरखपूरचे भाजप (BJP) खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी सांगितले की, अलिकडच्या काही महिन्यांत जिममध्ये वर्कआऊट करताना बॉलीवूडमधील त्यांच्या काही मित्रांसह अनेक लोक विशेषतः तरुणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंमध्ये जीमद्वारे पुरवल्या जाणार्या किंवा शिफारस केलेल्या प्रोटीन सप्लिमेंट्सचा काही हात आहे का हे पाहण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा
पहा ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
Nitesh Rane On Pahalgam Attack: 'जर ते धर्म विचारून गोळीबार करत असतील तर तुम्ही...'; हिंदू धार्मिक मेळाव्यात नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान
Advertisement
Advertisement
Advertisement