Chardham Yatra 2022: बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, या थंडीतही हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

Photo Credit - Twitter

बद्रीनाथ धाममध्ये मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांसह धार्मिक विधी आणि मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे सकाळी 6 वाजता भाविकांसाठी उघडले. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement