Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशात राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकची बोलेरोला धडक, तीन जण जखमी
उत्तर प्रदेशातील बस्तीजवळ राष्ट्रीय महामार्ग (NH 28) वर भीषण रस्ता अपघात झाला आहे. डीएसपी तमकुहिराज जितेंद्र सिंग कालरा, ड्रायव्हर गुलाम अफसर आणि गनर दिव्यामन यादव हे त्यांच्या महिंद्रा बोलेरो कारमधून लखनऊ जात असताना हा अपघात झाला.
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील बस्तीजवळ राष्ट्रीय महामार्ग (NH 28) वर भीषण रस्ता अपघात झाला आहे. डीएसपी तमकुहिराज जितेंद्र सिंग कालरा, ड्रायव्हर गुलाम अफसर आणि गनर दिव्यामन यादव हे त्यांच्या महिंद्रा बोलेरो कारमधून लखनऊ जात असताना हा अपघात झाला. बोलेरो कारमध्ये येताच मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. पुढे जाऊन असलेल्या टॅंकरमध्ये कार अडकली आणि टॅंकरने कारला दोन किलोमीटरहून अधिक खेचून फरफटतं नेलं. ही घटना रविवारी फेब्रुवारी संध्याकाळी घडली. या अपघातात भीषण तिघांनाही गंभीर जखमी झाले आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, कारचे अपघातात संपुर्ण नुकसान झाले आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कार पूर्णपणे टँकरखाली चिरडली गेली
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement