Uttar Pradesh Accident: कार नाल्यात पडून भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील देहात सिकंदरा मध्ये एक कार अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला आहे
Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील देहात सिकंदरा मध्ये एक कार अनियंत्रित झाल्याने भीषण अपघात झाला आहे. कार अनियंत्रित झाल्याने कार थेट नाल्यात पडली आणि या अपघातात सहा जणांनी जीव गमावला आहे. या अपघाताची माहिती पोलिस अधिकारी दिलीप कुमार यांनी माहिती दिली आहे. नाल्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. कार मध्ये आठ प्रवाशी होते त्यापैकी दोघे जण बचावले आहे.पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर सर्वांचे मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement