Tamil Nadu Accident: बीएमडब्ल्यूने स्कूटरला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, कांचीपूरममधील घटना

तामिळनाडूच्या कांचीपूरममध्ये शुक्रवारी एका ४४ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

Tamil Nadu Accident: बीएमडब्ल्यूने स्कूटरला दिली धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू, कांचीपूरममधील घटना
Accident PC twitter

Tamil Nadu Accident: तामिळनाडूच्या कांचीपूरममध्ये शुक्रवारी एका ४४ वर्षीय व्यक्तीचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. दोन जण दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली. अय्यंगार कलाम परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसयूव्हीची दुचाकीला समोरासमोर धडक झाली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दुचाकी सुमारे 50 मीटरपर्यंत ओढत असल्याचे दिसून आले. दोघें ही अपघातात जखमी झाले होते. एकाच या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 05, 2024 08:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).