Tamil Nadu Road Accident: तामिळनाडूत भीषण अपघात, लॉरी आणि कारच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू
भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट लॉरी आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे.
Tamilnadu Accident: तामिळनाडू येथील तेनकासी जिल्ह्यातील पुलियांगुडीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या सिमेंट लॉरी आणि कार यांच्यात जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दोन्ही वाहनांच्या धडकेत अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement