Delhi: अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पंजाब बाग परिसरातून दुचाकी चोरली, गुन्हा दाखल (Watch Video)

दिल्लीत एका टोळक्याने दुचाकी चोरी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २१ ऑगस्ट रोजी घटना घडली. दुचाकी सुरु न झाल्याने टोळक्याने दुचाकी धक्का मारून बाहेर नेली. व्हिडिओत तिघे जण दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ही घटना पंजाब बाग परिसरात घडली.

Scooty theife Photo credit X

Delhi: दिल्लीत एका टोळक्याने दुचाकी चोरी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २१ ऑगस्ट रोजी घटना घडली. दुचाकी सुरु न झाल्याने टोळक्याने दुचाकी धक्का मारून बाहेर नेली. व्हिडिओत तिघे जण दुचाकी घेऊन जात असल्याचे दिसत आहे. ही घटना पंजाब बाग परिसरात घडली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान चोरीच्या घटनेत वाढ झाल्याची नागरिकांनी सांगितले.  (हेही वाचा- नोएडामध्ये कार पार्किंगवरून रस्त्याच्या मधोमध मारामारी - Video)

पंजाब बाग परिसरात चोरी 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement