National Judicial Data Grid: भारताचे सर्वोच्च न्यायालय लवकरच नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड प्लॅटफॉर्म अंतर्गत येणार; CJI DY चंद्रचूड यांची न्यायालयात घोषणा

CJI DY चंद्रचूड यांनी न्यायालयात यासंदर्भात घोषणा केली आहे.

CJI DY Chandrachud | (PC - Twitter/ANI)

National Judicial Data Grid: भारताचे सर्वोच्च न्यायालय लवकरच नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड प्लॅटफॉर्म अंतर्गत येणार आहे. यामुळे न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांचा मागोवा घेण्यास मदत होणार आहे. सर्वोच्च न्यायालय आतापर्यंत NJDG च्या कक्षेबाहेर होते. CJI DY चंद्रचूड यांनी न्यायालयात यासंदर्भात घोषणा केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)